व्हिडिओ

संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेला गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर; म्हणाले...

शिवसेनेच्या 'ताई माई आक्का' अभियानावर संजय राऊत यांनी टीका केली.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेनेच्या 'ताई माई आक्का' अभियानावर संजय राऊत यांनी टीका केली. या टिकेवर उत्तर देत गुलाबराव पाटील म्हणाले की, ताई, माई, आक्का याच मतदार आहेत हे त्यांना माहित नाही का? मी तुम्हाला सांगतो की, डोकं खराब झालेलं आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, बाजूला ठाणे जिल्हा आहे. त्याने त्याच काम करावे. त्यांना दुसरं कामच नाही सकाळी उठल्यानंतर भोंगा वाजवणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणं त्याच्यामध्ये त्यांना त्यांना मर्दानगी वाटते आणि ते त्यांनी ते कायम करत राहावे. जनता हुशार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Latest Marathi News Update live : एक रोमांचक सोहळा महाराष्ट्र अनुभवणार आहे, संजय राऊतांचं प्रतिपादन

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी