व्हिडिओ

Jalgaon | Gulabrao Patil यांच्या विजयासाठी साकडं; पशुपतीनाथ महादेव मंदिरात अभिषेक

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पशुपतिनाथ महादेव मंदिरात अभिषेक केला.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून काही तासातच मतदारांनी केलेले मतदानाचा निकाल हा लागणार आहे. अवघा महाराष्ट्र व प्रत्येक उमेदवार व त्यांची कार्यकर्ते या निकालाची वाट पाहत असून जळगाव ग्रामीण मतदार संघातून विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील हे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांचा सर्वाधिक मतांनी विजय व्हावा यासाठी ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पशुपतिनाथ महादेव मंदिरामध्ये महादेवाचे अभिषेक करून महादेवाला साखळी घातले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी