व्हिडिओ

Har Ghar Tiranga Abhiyan: देशभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान

संपूर्ण देशभरात 9 ते 15 ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ होणार आहे.

Published by : Team Lokshahi

संपूर्ण देशभरात 9 ते 15 ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात या अभियानाला सुरुवात होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे.

अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका