व्हिडिओ

Harshwardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार ?

भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता समोर आली आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये अंतिम निर्णय ते घेणार असल्याचं समोर आलं आहे.

Published by : Team Lokshahi

भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता समोर आली आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये अंतिम निर्णय ते घेणार असल्याचं समोर आलं आहे. हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेशाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु झालेल्या होत्या आणि त्यामध्येच ते आता मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार म्हणजे ते शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत असून ते नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rajkot Fort Reopen : मालवणचा राजकोट किल्ला पुन्हा खुला, शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Solapur Heavy Rain : सोलापुरात पावसाचा कहर; अनेक घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Update live : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Charlie Kirk : डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्यावर गोळीबार