व्हिडिओ

Haryana Assembly Election : हरियाणात विधानसभेच्या निवडणुका 5 ऑक्टोबरला होणार

हरियाणामध्ये "आप" सोबतच्या युतीला राहुल गांधींचा पाठिंबा आहे. हरियाणा निवडणुकी संदर्भात कॉंग्रेसने महत्त्वाची बैठक घेतली होती.

Published by : Team Lokshahi

हरियाणामध्ये "आप" सोबतच्या युतीला राहुल गांधींचा पाठिंबा आहे. हरियाणा निवडणुकी संदर्भात कॉंग्रेसने महत्त्वाची बैठक घेतली होती. यात विधानसभेच्या 49 जागांवर विचारमंथन झालं. तर 34 उमेदवारांची नाव निश्चित करण्यात आली आहेत. CEC या बैठकीत नेत्यांकडून राहुल गांधींनी काही प्रतिक्रिया मागितल्या होत्या, यानुसार हरियाणात विधानसभेच्या निवडणुका 5 ऑक्टोबरला होणार आहेत. त्यापूर्वी हरियाणामधील "आप"सोबतच्या युतीला राहुल गांधींचा पाठिंबा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक