व्हिडिओ

Kolhapur : Hasan Mushrif : हसन मुश्रीफांकडून महापालिका आयुक्तांची शाळा

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची जाहीर शाळा घेतली आहे. रस्त्याच्या कमिशनसाठी महापालिका आयुक्तांनी रस्त्याचं काम अडवल्याचा आरोप कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Published by : Team Lokshahi

कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची जाहीर शाळा घेतली आहे. रस्त्याच्या कमिशनसाठी महापालिका आयुक्तांनी रस्त्याचं काम अडवल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केले आहे. 'मंजूर कामं तातडीनं का होत नाही', असा सवालही मुश्रीफांनी उपस्थित केला आहे. '१०० कोटींचं टेंडर आलंय, तर अजून काम का चालू झाला नाही. आज कमिशन घ्यायच आहे म्हणून थांबले, अशी बातमीदेखील माझ्या कानावर आले आहे' असे देखील हसन मुश्रीफ म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेतून 'या' बहिणींना वगळले, आता चेक करा तुमचं नाव यादीत आहे का नाही?

Uttar Pradesh News : केसाची क्लिप आणि छोटा पॉकेट चाकू, रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसूती; नेमकं प्रकरण काय?

Shubman Gill : 'त्या' प्रकरणामुळे शुभमन गिल अडचणीत? BCCI कडून कारवाईची शक्यता

MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ