व्हिडिओ

NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबाबत आज संध्याकाळी 4 वाजता सुनावणी

राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबाबत आजपासून निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी होणारं आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाबाबत आजपासून निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी होणारं आहे. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. दरम्यान यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केल्याची आरोप करत कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रीय कार्यकारणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती दिली, असे आरोप करत कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे आजची सुनावणी महत्वाची असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं