व्हिडिओ

DPDC Meeting : अंबादास दानवे-संदीपान भुमरेंच्या वादानंतर मोठा पोलीस बंदोबस्त

छत्रपती संभाजी नगर येथे डीपीडीसीची बैठक होणार आहे. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजी नगर येथे डीपीडीसीची बैठक होणार आहे. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात झालेल्या वादानंतर पहिल्यांदा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बैठकीला आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील राहणार आहेत. अंबादास दानवे-संदीपान भुमरेंच्या वादानंतर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली