व्हिडिओ

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये साचलं पाणी

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये पाणी साचलं.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये पाणी साचलं. पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी सब-वे परिसरातील दुकानांमध्येही पाणी शिरलं आहे. उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सब वेमध्ये देखील पाणी साचले असून वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी बॅरिगेट लावून नागरिकांना आणि वाहनांना सब वेतून जाण्यास मनाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून अंधेरी गोखले पूलाचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस