व्हिडिओ

Hindenburg New Target : हिंडनबर्गच्या टार्गेटवर नेमकं कोण? हिंडनबर्ग संस्थेचं भारताबाबत सूचक ट्विट

हिंडनबर्ग संस्थेनं भारतासंदर्भात एक महत्त्वाचं आणि सूचक ट्विट केलेलं आहे. भारतामध्ये लवकरच काही तरी मोठं होणार असं हिंडनबर्ग म्हणत आहेत.

Published by : Team Lokshahi

हिंडनबर्ग संस्थेनं भारतासंदर्भात एक महत्त्वाचं आणि सूचक ट्विट केलेलं आहे. भारतामध्ये लवकरच काही तरी मोठं होणार असं हिंडनबर्ग म्हणत आहेत. तर हिंडनबर्गच्या ट्विटनं भारतीय राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. तर हिंडनबर्गच्या टार्गेटवर नेमकं कोण आहे अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. अदानीनंतर आता हिंडनबर्गचा टार्गेट कोण असा प्रश्न आता समोर आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Stock Market : भारतीय शेअर बाजारात तेजीचा झंझावात; सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पालिकेच्या अटींचा पहारा; जाणून घ्या काय आहेत अटी

Milk price Drop : सर्वसामान्यांना दिलासा! २२ सप्टेंबरपासून 'या' दुधाच्या किमंती कमी होण्याची शक्यता

Donald Trump : ट्रम्प यांची युरोपला मागणी; भारत-चीनवर 100% शुल्क लावण्याचे आवाहन