व्हिडिओ

Hindenburg Report : भारतात खळबळ! "सेबी अध्यक्षांच्या परदेशात बनावट कंपन्या; अदाणी समूहाशी संबंध"

हिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या अहवालाबाबत अदानी समूहाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

Published by : shweta walge

हिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या अहवालाबाबत अदानी समूहाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. या अहवालात करण्यात आलेले आरोप दुर्भावनापूर्ण असून वस्तुस्थितीशी छेडछाड करून मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही हिंडेनबर्गने गटावर केलेले हे सर्व आरोप पूर्णपणे नाकारतो, जे केवळ आमची बदनामी करण्यासाठी पुनर्वापराचे दावे आहेत. यापूर्वी केलेल्या या सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यात आली असून, ते पूर्णपणे निराधार असल्याचे सिद्ध झाल्याचे अदानी समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2024 मध्ये आधीच फेटाळले आहेत

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा