व्हिडिओ

Husain Dalwai : विधानसभेला मविआने मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व द्यावं; हुसेन दलवाई यांची मागणी

विधानसभेला महाविकास आघाडीने मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व द्यावं कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मागणी केली आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभेला महाविकास आघाडीने मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व द्यावं कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मागणी केली आहे. लोकसभेला प्रतिनिधीत्व न दिल्यामुळे समाजात नाराजी होती मोदींना हटवण्यासाठी 90 टक्के मुस्लिमांनी मतदान केल्याचं हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. जिथे मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे तिथे उमेदवारी द्यावी हुसेन दलवाई यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे मागणी केली आहे.

यापार्श्वभूमीवर हुसेन दलवाई म्हणाले, मुस्लिमानांच प्रतिनिधीत्व नीट होईल असं पाहिलं पाहीजे. त्याच्यात मी आता सोलापूरला आहे, सोलापूर सेंट्रलची जी सीट आहे ही सातत्याने दुसऱ्यांना गेलेली आहे. ती सीट एकदा तरी तुम्ही मुस्लिमांना द्या या भागामध्ये एक ही मुसलमान उभा करत नाही हे चांगल आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे, व्यापार करणारा आहे तसेच सातत्याने तुमच्यासोबत राहिलेला आहे, असं म्हणतं हुसेन दलवाई यांनी आपले वक्तव्य मांडले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा