व्हिडिओ

Sunil Prabhu : '25 वर्षांची श्वेतपत्रिका काढणार असाल तर...' ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभूंची मागणी

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून खेळी खेळली गेली आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून खेळी खेळली गेली आहे. मुंबई मनपाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्यात येणार आहे. मुंबई मनपाच्या २५ वर्षांच्या कामांचे ऑडीट करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या २५ वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढताना गेल्या दीड वर्षांतील भ्रष्टाचाराचीही चौकशी करा, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली. मुंबईत सौंदर्यीकरणाच्या नावाखाली 1200 कोटी रुपयांची लूट केल्याचे त्यांनी म्हटले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर