व्हिडिओ

Amaravti Anganwadi Sevika : कामावर हजर न झाल्यास थेट दिला हा इशारा

अमरावतीत संपकरी अंगणवाडी सेविकांवर कारवाई सुरू आहे. 4 अंगणवाडी सेविका सेवेतून बडतर्फ केले गेले आहेत.

Published by : Team Lokshahi

अमरावतीत संपकरी अंगणवाडी सेविकांवर कारवाई सुरू आहे. 4 अंगणवाडी सेविका सेवेतून बडतर्फ केले गेले आहेत. झेडपीसमोर उपोषणाला बसलेल्या अंगणवाडी सेविका आणि या अंगणवाडी सेविकांवर कारवाई सुरुच आहे. जिल्ह्यातील 2 हजार 500 सेविकांना कारणे दाखवा नोटिसा बजावली गेली आहे. सोमवारपासून कामावर हजर न झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ केलं जाईल असा इशारा दिला गेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला