Mahayuti Oath Taking Ceremony 
व्हिडिओ

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होण्याबाबत साशंकता आहे. उद्या शपथविधी होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Team Lokshahi

महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार? का याबाबत साशंकता आहे. उद्या शपथविधी होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर ही महायुती सरकार स्थापन करण्यात विलंब होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री व इतर मंत्री पदांबाबत चर्चा केल्यानंतर महायुतीचा शपथविधी पार पडेल. परिणामी, महायुती च्या शपथविधीला नेमका कधीचा मुहूर्त मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर