व्हिडिओ

Gondia Political: गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी - मनसे आणि भाजपला मोठं खिंडार

गोंदियामध्ये राष्ट्रवादीच्या युवक तालुका अध्यक्षांसह ३०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Published by : Team Lokshahi

एकीकडे निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या संघर्षाची सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. गोंदियामध्ये राष्ट्रवादीच्या युवक तालुका अध्यक्षांसह ३०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तीनही पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.काँग्रेस आमदार सहसराम कोरोटेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तीन पक्षांच्या एकूण ४५० कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा