व्हिडिओ

INDIA Aghadi Protest : इंडिया आघाडीची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी

विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण या निकालाची आतुरतेने वाट बघत होते.

Published by : Team Lokshahi

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण या निकालाची आतुरतेने वाट बघत होते. सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निकाल घेण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यामुळे ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीचं कोल्हापुरात आंदोलन असणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली जात आहे. तर नार्वेकरांच्या भूमिकेच्या विरोधात आता काळे झेंडे दाखवत त्यांच्या भूमिकेचा तसेच निर्णयाचा निषेधदेखील करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...