व्हिडिओ

India Aaghadi Padayatra: महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची पदयात्रा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा आहे. राज्यात महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा आहे. राज्यात महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी नेते राजे टोपे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड देखील इंडिया आघाडीच्या या पदयात्रेत सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हुतात्मा चौकापासून ते मंत्रालय शेजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली असेल. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन असे हातात फलक घेत महाविकास आघाडीचे त्याचबरोबर इंडिया आघाडीचे नेते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Teachers day Wishes 2025 : शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'या' संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

आजचा सुविचार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता?

Latest Marathi News Update live : विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावचं लागेल….