व्हिडिओ

Malvan Fort Rada: 'शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी चौकशी होईल'; अजित पवारांची प्रतिक्रिया

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी चौकशी होईल असे लातूरमधील कार्यक्रमाप्रसंगी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Dhanshree Shintre

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी चौकशी होईल असे लातूरमधील कार्यक्रमाप्रसंगी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जनतेची माफी मागतो, चौकशीनंतर आरोपीला योग्य ती शिक्षा दिली जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. हे युवापुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. आणि त्या दैवताचा पुतळा अशा पद्धतीने वर्षाच्या आत ज्या पद्धतीने तो पडला हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल तो कोणीही असुद्या वरिष्ठ अधिकारी असुदे, खालचे असुदे, त्यांना काळ्या यादीमध्ये टाकले पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा