व्हिडिओ

Pune hit and run case : पबमध्ये पार्टीत सामील असलेल्या 15 मुलांची चौकशी

अल्पवयीन मुलाबरोबर पबमधील पार्टीत सामील झालेल्या 15 मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

Published by : Dhanshree Shintre

अल्पवयीन मुलाबरोबर पबमधील पार्टीत सामील झालेल्या 15 मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. उर्वरित 48 हजारांचे बिल अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती चौकशीत मिळाली. अपघातापूर्वी अल्पवयीन मुलगा पार्टी करण्यासाठी कोझी आणि ब्लॅक पबमध्ये गेला होता. तेथे अल्पवयीन मुलासह त्याचे मित्र होते. त्यांनी तेथे मद्याप्राशन केले. या सगळ्या प्रकरणात पार्टीत सामील झालेल्या 15 मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rajshree More Apologizes : मराठी विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्रीने अखेर मागितली माफी; Video Viral

Ashish Shelar on Vijayi Melava : "निवडणूकपूर्व जाहिरात...", मुंबईत ठाकरे-राज ठाकरेंच्या मेळाव्यावर आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी ब्राझील दौऱ्यावर! दहशतवाद आणि जागतिक व्यापार अजेंड्यावर चर्चा?

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट