व्हिडिओ

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार झाला आहे. गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये घमासान युद्ध सुरु आहे, इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम लागणार का?

Published by : Team Lokshahi

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार झाला आहे. गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये घमासान युद्ध सुरु आहे, इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम लागणार का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायलची लश्करी सेना आयडीएफने दिली आहे. इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील याबाबद माहिती दिली आहे.

यावर हमासकडून कोणती ही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र टाकून हल्ला केला होता. याह्या सिनवार हा या हल्ल्याचा मास्टर माईंड होता. दक्षिण गाझापट्टीतील रफा शहरात इस्रायलने हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांना लक्ष करण्यात आलं होत. त्यांच्या पैकी एक याह्या सिनवार हा होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान