व्हिडिओ

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज नवी मुंबईत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज नवी मुंबईत असणार आहेत. बेलापूर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रचाराकरता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची जाहीर सभा नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

अमित शाह यांचा दौरा रद्द झाला असून त्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची जाहीर सभा नवी मुंबईत होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला