जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान चेतन सिंह याने रेल्वेच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकासह चार जणांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. चेतन सिंहची पोलिस कोठडी आज संपणार आहे. चेतन सिंहला आज पोलिस न्यायालयासमोर हजर करणार आहे.