व्हिडिओ

Sangali : जत तहसीलदाराची गाडी फोडली

मराठा आंदोलकांपाठोपाठ आता दुष्काळग्रस्तही आक्रमक झाले आहेत. सांगलीच्या जतमध्ये तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

मराठा आंदोलकांपाठोपाठ आता दुष्काळग्रस्तही आक्रमक झाले आहेत. सांगलीच्या जतमध्ये तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी तहसीलदारांची ही गाडी फोडली. जत तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत समावेश न झाल्याने दुष्काळग्रस्त नागरिक आक्रमक झाले आहेत. जत तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची घोषणाबाजी करत तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी