व्हिडिओ

Jay Pawar : गुलाल नक्कीच आपला असेल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार म्हणाले की, सगळेच बारामतीकर आधीपासूनच पूर्ण पवार कुटंबावरती प्रेम करतात. त्यांनी ठरवले होते की, लोकसभेला तुतारी आणि साहेब आणि साहेबांना तसं त्यांनी प्रेम दिलं. आता दादांचं कष्ट, काम बघून यावेळी सहानुभूती नाही तर प्रेम दादांच्या बाजूने. गुलाल नक्कीच आपला असेल. असे जय पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या