व्हिडिओ

Jayant Patil | MVA | मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरलेला नाही; जयंत पाटलांची माहिती | Marathi News

मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरलेला नाही, जागा वाटपाची कोणती ही चर्चा झालेली नाही. असं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Published by : Team Lokshahi

मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरलेला नाही, जागा वाटपाची कोणती ही चर्चा झालेली नाही. असं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. मविआमध्ये मतदार संघानीय कोणीही चर्चा केलेली नाही असं ही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मविआची जागा वाटप चर्चा कधी होणार याकडे लक्ष लागलेलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Karnataka Accident : कर्नाटकात मोठी दुर्घटना; गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसला; 8 जणांचा मृत्यू

PM Narendra Modi On Nepal's PM Sushila Karki : नेपाळच्या पंतप्रधानपदी सुशीला कार्की; मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर, "भारत नेहमीच नेपाळच्या...पाठबळ देईल"

Latest Marathi News Update live : ओबीसी नेत्यांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार