व्हिडिओ

J.P.Nadda: लोकसभा निवडणुकीसाठी जेपी नड्डा प्रचाराच्या मैदानात

लोकसभा निवडणुकीसाठी नड्डा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत.

Published by : Team Lokshahi

लोकसभा निवडणुकीसाठी नड्डा प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असून भाजपच्या मुंबई निवडणूक समितीसोबत चर्चा करणार आहेत. मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचं आज संमेलन होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर