व्हिडिओ

B. V. Nagarathna : न्यायाधीश बी व्ही नागरत्न यांची राज्यपालांच्या भूमिकेवर टिप्पणी

न्यायाधीश बी व्ही नागरत्न यांची राज्यपालांच्या भूमिकेवर टिप्पणी केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

न्यायाधीश बी व्ही नागरत्न यांची राज्यपालांच्या भूमिकेवर टिप्पणी केली आहे. काही राज्यपाल नको तिथं डोकं खुपसतात असं नागरत्न म्हणाले आहेत. जे कर्तव्य आहे ते न बजावता नको त्यावेळी राज्यपाल सक्रिय असतात अशी टिप्पणी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश बी व्ही नागरत्न यांनी हे मोठं विधान केलं आहे. बंगळुरु इथे एका कार्यक्रमात त्यांनी हे मोठं विधान केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर