व्हिडिओ

Kalyan Kale : 'लाडकी बहिण निवडणुकीच्या तोंडावरील योजना', काँग्रेस खासदार कल्याण काळेंची सरकावर टीका

लाडकी बहिण योजना निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर आहे. काँग्रेस खासदार कल्याण काळेंची सरकावर टीका केलेली आहे.

Published by : Team Lokshahi

लाडकी बहिण योजना निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर आहे. काँग्रेस खासदार कल्याण काळेंची सरकावर टीका केलेली आहे. ही निवडणुकीच्या तोंडावर केलेली घोषणा आहे. तसेच लाडकी बहिण योजनेवरुन कल्याण काळे यांनी जोरदार टीका केलेली आहे.

यापार्श्वभुमीवर ते म्हणाले या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा आहेत. जनतेला कळून चूकलं आहे की, यांनी हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे. लाडकी बहिण योजना निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर आहे आणि याचं काही खरं नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता