व्हिडिओ

Kamathipura : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे, दुरुस्ती मंडळाने प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केलेला आहे

Published by : Team Lokshahi

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे, दुरुस्ती मंडळाने प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार केलेला आहे आणि आता त्यानुसार या परिसरात पुनर्विकास केले जाणार आहे. प्रकल्पाला उच्चस्तरीय समितीकडून सुद्धा हिरवा कंदील दाखवलेला आहे त्यामुळे इथला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आठवड्याभरात पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे लवकरचं येथे बांधकामाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया