व्हिडिओ

Kiran Pawaskar On Arvind Sawant : शायना एनसींवरील टीकेनंतर किरण पावसकर आक्रमक

नागपाडा पोलीस स्टेशन मध्ये शिवसेना-भाजप महिला आघाडी पदाधिकारी दाखल झाले आहेत शायना एनसी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. यावर किरण पावसकर आक्रमक होत म्हणाले की,

Published by : Team Lokshahi

नागपाडा पोलीस स्टेशन मध्ये शिवसेना-भाजप महिला आघाडी पदाधिकारी दाखल झाले आहेत शायना एनसी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये शितल म्हात्रे किरण पावस्कर हे दाखल झाले आहेत त्यामुळे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे महिलांचा अपमान करण्याचे काम ठाकरे गटाकडून केला जात आहे. असा आरोप अनिल पावस्कर यांनी केला आहे.

त्याच सोबत किरण पावसकर आक्रमक होत म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री या माझी बहिण लाडकी योजना आल्या नंतर यांचे धाबेदान आणले आहेत. पण त्याच महाराष्ट्रातल्या सर्व माझी लाडकी बहिण लाभारती असेल लाभारती नसतील, पण हे महाराष्ट्रातल्या महिला खपवून घेणार नाहीत. आपण माल कोणाला म्हणत आहात? तुमच्या घरातल्या लोकांना पण मालच म्हणता का तुम्ही? मी दिशा सॅलियनवर अनेक पत्रकार परिषदमध्ये बोललो आहे.

ही मानसिकता आहे आणि हा आजार आहे आणि हा रोग बाहेर आला आहे. यांच्यावर पोलिसांनी आताच आळा बसवायला हवा निवडणुकीच्या वेळेस कोणती ही फिल्दी भाषा सहन केली जाणार नाही. अपमान करण्यासारखे शब्द वापरले तर त्यांच्यावर कारवाइ केली जाईल. आज त्यांनी जो शब्द वापरला आहे तो एका महिलेसाठी नसून तो महाराष्ट्रातल्या सर्व महिलांसाठी वापरला आहे असं म्हणटलं तरी देखील ते चुकीचं ठरणार नाही. महिलांना अशाप्रकारे बोलणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा