व्हिडिओ

Latur: खाशाबा जाधव स्पर्धेत कोल्हापूर चॅम्पियन, स्पर्धेला लातूरकरांचा उत्तम प्रतिसाद

क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने विजेतेपद पटकावले.

Published by : Sakshi Patil

क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने विजेतेपद पटकावले. उदगीर येथे संपलेल्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर संघाने ग्रिकोरोमन, फ्रीस्टाईल व महिलांसह सर्वच्या सर्व 3 गटात सर्वसाधारण विजेतेपद जिंकण्याची दमदार कामगिरी नोंदविली.

स्पर्धेसाठी लातूरकरांची गर्दी उसळली होती. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सहसंचालक सुधीर मोरे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा