Kolhapur  Team lokshahi
व्हिडिओ

Kolhapur : अंबाबाई मंदिरात प्रवेश नाकारल्याने पत्रकारांची निदर्शने

मंदिरात पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना वृत्तांकनासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव उद्यापासून प्रारंभ होत आहे. मात्र अंबाबाई मंदिरात पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना वृत्तांकनासाठी बंदी घातली असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात कोल्हापुरातील पत्रकार आक्रमक झाले आहेत.

अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोल्हापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहे. पत्रकारांनी घोषणाबाजी करत अंबाबाई मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Police : महाराष्ट्र पोलीस भरतीत मोठी संधी!, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही पोलीस भरतीत अर्जाची परवानगी

Bigg Boss Season 19 : नेहल चुडासमाचे अमाल मलिकवर गंभीर आरोप; बिग बॉस 19 मध्ये वादाची लाट

ITR FILING : आता दिवस उरले 3, आयटीआर भरायला उशिरा झाला भरल्यास काय होते जाणून घ्या...

Donald Trump On Charlie Kirk : "चार्ली कर्कचा मारेकरी पकडला गेला आहे", चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा