व्हिडिओ

Koyana Dam Satara : यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झालंच नाही

Published by : Team Lokshahi

यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झालंच नाही. महाराष्ट्रातील मुख्य धरणांपैकी एक अशी कोयना धरणाची ओळख आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये कोयना धरण ओव्हर फ्लो होतं. यंदा मात्र ऑक्टोबर उजाडला तरी कोयना धरण भरलेलं नाही. कोयना धरण भरण्यासाठी 6 टीएमसी पाण्याची गरज कोयना धरण क्षेत्रात कमी पाऊस झालाय. कोयना धरणात सध्या 94 टीएमसी पाणी आहे.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती