व्हिडिओ

Belagav Army Recruitment | बेळगावमध्ये प्रादेशिक सेनेसाठी भरती, तरुणांची तोबा गर्दी | Lokshahi

बेळगावमध्ये प्रादेशिक सेनेसाठी भरतीला तरुणांची तोबा गर्दी. जवळपास 30 हजाराहून अधिक युवकांनी सहभाग घेतला, प्रशासनाला नियंत्रण मिळवणे कठीण.

Published by : shweta walge

बेळगावमध्ये प्रादेशिक सेनेसाठी भरती सुरू असून यासाठी मराठा लाईफ इन्फंट्री सेंटर मधील मैदानावर युवकांनी तोबा गर्दी केली होती. जवळपास 30 हजाराहून अधिक युवक भरतीसाठी दाखल झाल्याने प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. त्यामुळे पोलीस आणि बंदोबस्तासाठी आलेल्या जवानांना या युवकांवर लाठीमार करावा लागला. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन दोन युवक जखमी झाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात