व्हिडिओ

Maha Vikas Aghadi | मविआ नेत्यांचं पहले आप पहले आप; राऊतांवर जबाबदारी टाकून नाना मोकळे

महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मविआचे नेते मतदारसंघांची यादी वाचून दाखवताना लखनौच्या नवाबांसारखं पहले आप पहले आप करताना दिसले.

Published by : shweta walge

महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मविआचे नेते मतदारसंघांची यादी वाचून दाखवताना लखनौच्या नवाबांसारखं पहले आप पहले आप करताना दिसले. सांगली, भिवंडीचा वाद होता. मतदारसंघ कुणाला दिले हे सांगण्याचं बहुतेक कुणाचं धाडस होत नव्हतं. शरद पवारांनी यादी वाचा असं सांगितलं. शरद पवारांनी यादी कोण वाचतंय असं सांगितल्यावर, नेत्यांमधून नाना तुम्ही वाचा असा आवाज आला. नानांना यादी वाचण्याचं बहुतेक धाडस झालं नाही. त्यांनी संजय राऊत हे मविआचे प्रवक्ते आहेत त्यामुळं राऊतच यादी वाचतील असं सांगून नानांनी स्वतःची यादी वाचण्यातून सुटका करवून घेतली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."