व्हिडिओ

Mumbai: LOKशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, महानंदवर प्रशासकाची नियुक्ती

तोट्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

तोट्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प गुजरातस्थित राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चालवण्यास देण्याच्या धोरणावर झालेल्या चौफेर टीकेनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यातील कोणताही दूध संघ पुढे आल्यास त्याला ‘महानंद’ चालवण्यास देऊ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे महासंघाच्या काही संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर शुक्रवारी संस्थेवर व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांची प्रशासक म्हणून शुक्रवारी नियुक्ती केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."