व्हिडिओ

Wardha OBC Sabha: विदर्भात आज ओबीसींची महाएल्गार सभा; वर्ध्यात छगन भुजबळांची तोफ धडाडणार

वर्ध्यात आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा होणार आहे. वर्ध्याच्या लोक महाविद्यालय मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

वर्ध्यात आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा होणार आहे. वर्ध्याच्या लोक महाविद्यालय मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रकाशअण्णा शेंडगे, महादेव जानकर, खासदार रामदास तडस, आमदार गोपीचंद पडळकर, डॉ.बबनराव तायवडे यासह विविध ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा