संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राने बाजी मारली असून महाराष्ट्रातल्या सात खासदारांना ससंद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सात खासदार संसदरत्न ठरले आहेत. यामध्ये कोणकोणत्या खासदारांचा समावेश आहे, ते जाणून घ्या.
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), एन. के. प्रेमचंद्रन (रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी) और श्रीरंग अप्पा बारणे स्मिता वाघ (भारतीय जनता पार्टी), अरविंद सावंत (शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे), नरेश गणपत म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (कांग्रेस), मेधा कुलकर्णी (भाजपा), प्रवीण पटेल (भाजपा), रवि किशन (भाजपा), निशिकांत दुबे (भाजपा), विद्युत बरन महतो (भाजपा), पी. पी. चौधरी (भाजपा), मदन राठौर (भाजपा), सी. एन. अन्नादुरई (द्रविड़ मुनेत्र कषगम) और दिलीप सैकिया (भाजपा) यांना पुरस्कार जाहीर.