जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मोर्चा काढण्यात येत आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मोर्चा काढण्यात येत आहे.यावेळी धनगावमधील तरूणाईने मात्र निर्णायकपणे पाऊल टाकले. धनगावमध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावात येण्यावर बंदी आणि सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय.