व्हिडिओ

Maharashtra New CM Oath Ceremony Date | सत्तास्थापन लांबणीवर? Mahayuti

महाराष्ट्रातील १५व्या विधानसभेत भाजपच्या महायुतीला मोठे बहुमत मिळाले असले तरी सरकार स्थापनेचा दावा अद्याप करण्यात आलेला नाही. नव्या सरकारचा शपथविधी पुढच्या आठवड्यात 2 डिसेंबरला होण्याची शक्यता.

Published by : shweta walge

महाराष्ट्रातील १४व्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. १५व्या विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. मात्र २३ तारखेला निकाल लागल्यानंतर दोन दिवस होऊन गेले तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. यातच आता नव्या सरकारचा शपथविधी आता पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 2 डिसेंबरला नव्या सरकारची शपथविधी होण्याची सूत्रांची माहिती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Monorail : मुंबईची मोनोरेल काही काळ राहणार बंद; तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्यासाठी निर्णय

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन