व्हिडिओ

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : आज महाराष्ट्र विधानसभेचा 'महानिकाल'

महाराष्ट्र विधानसभेचा 'महानिकाल' आज! कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव? सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू.

Published by : shweta walge

आज महाराष्ट्र विधानसभेचा 'निकाल' लागणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य पणाला लागलंय. कोण गुलाल उधळणार आणि कोणाला धक्का बसणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका