व्हिडिओ

Maharashtra Women's Startups: महिला स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात पहिले

महिला स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरलेलं आहे. वर्षभरात राज्यात स्टार्टअपची संख्या ही 10,381 इतकी ठरलेली आहे.

Published by : Team Lokshahi

महिला स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल राज्य ठरलेलं आहे. वर्षभरात राज्यात स्टार्टअपची संख्या ही 10,381 इतकी ठरलेली आहे. राज्य सरकारच्या धोरणांमुळे स्टार्टअपमध्ये वाढ झालेली आहे असं समोर येत आहे. महाराष्ट्र 10,381 स्टार्टअपसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली 6,068 स्टार्टअपसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तसेच कर्नाटकमध्ये 5,870 आणि उत्तर प्रदेशमध्ये 5,535 तर गुजरातमध्ये 4,023 इतके वर्षभरात स्टार्टअप सुरु करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा