व्हिडिओ

Mahayuti Legislative Council Seats: विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे. तिन्ही पक्षाकडून आपली नाव अंतिम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या 12 जागा राज्यपाल नियुक्त भरल्या जाणार आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये रात्री वर्षा बंगल्यावर चर्चा झाल्याचं देखील समोर आलं आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये भाजपाला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 3 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

तिन्ही पक्षाकडून आपली नाव अंतिम करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या 12 जागा राज्यपाल नियुक्त भरल्या जाणार आहेत आणि त्याची लिस्ट महायुतीमधील या तिन्ही पक्षांना द्यावी लागणार आहे. 12 जागांचा न्यायप्रवेष्ठ प्रकरणाचा निकाल 1 सप्टेंबरला येण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा