व्हिडिओ

Mangal Prabhat Lodha : गणपतीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवले जातील- मंगलप्रभात लोढा

गणपतीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवले जातील असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. मुंबकरांसह बाप्पाला खड्ड्यांचा सामना कराव लागणार नाही.

Published by : Team Lokshahi

गणपतीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवले जातील असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. मुंबकरांसह बाप्पाला खड्ड्यांचा सामना कराव लागणार नाही. लोगशाही संवादमध्ये मंगलप्रभात लोढा यांनी ही ग्वाही दिलेली आहे. यापार्श्वभुमीवर मंगलप्रभात लोढा हे म्हणाले, इतकी मोठी मुंबई आहे या मुंबईमध्ये कुठेही आपण गेलो मग ते हॉस्पिटल असो, शाळा- कॉलेज असो, रेल्वेस्टोशनवर गेलो, तर या ठिकाणी का बदल करायला पाहिजे मग त्यात खड्डा देखील एक समस्या आहे. मुख्यमंत्रींची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये गणपतीपूर्वी मुंबईतील खड्डे कसे बुजवले दातील याकडे लक्ष दिले जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chitra Wagh On Pune Crime : राज्यात महिला अत्याचारात वाढ; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष