व्हिडिओ

Manoj Jarange Shiv Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला हात लावलं अंगात बळ संचारलं

विश्ववंदनीय छत्रपती शिवजी महाराजांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्तानं महाराष्ट्रासह भारतवासियांच्या सगळ्या जनतेला मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.

Published by : Team Lokshahi

विश्ववंदनीय छत्रपती शिवजी महाराजांची आज जयंती आहे. यानिमित्तानं महाराष्ट्रासह भारतवासियांच्या सगळ्या जनतेला मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा. राजापेक्षा मोठं काय? या विश्वाला कपाळी कुंकू राज्यामुळेच मिळालं आहे आणि अन्यायाच्या विरोधात महाबलाढ्य समाज उभा राहीला आहे ते ही राजामुळेच. आज सर्वांनी शांततेत शिवजयंती साजरी करावी, भव्य-दिव्य साजरी करावी. राज्याने उर्जा दिली, बळ दिलं म्हणून आज आरक्षणाच्या दहाव्या दिवशीसुद्धा मी चालत आलो आणि उद्यापासून पुन्हा दंड थोपटून तयार आहे लढायला, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा