व्हिडिओ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण

मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण सुरु होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण सुरु होत आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण सुरु करणार आहेत. सगसोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.

सरकारने आरक्षणाबाबत ठोस भूमिका न घेतल्याने जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत.

आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणकरण्याआधी शांतता रॅली काढली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Karnataka Accident : कर्नाटकात मोठी दुर्घटना; गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसला; 8 जणांचा मृत्यू

PM Narendra Modi On Nepal's PM Sushila Karki : नेपाळच्या पंतप्रधानपदी सुशीला कार्की; मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर, "भारत नेहमीच नेपाळच्या...पाठबळ देईल"

Latest Marathi News Update live : ओबीसी नेत्यांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार