व्हिडिओ

Manorama Khedkar: मनोरमा खेडकरला महाडमधून अटक, वैद्यकीय चाचणी करून कोर्टात केले जाणार हजर

मनोरमा खेडकरची चौकशी झाली आणि त्यानंतर आज मनोरमा खेडेकरांना कोर्टात हजर करणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

मनोरमा खेडकरची चौकशी झाली आणि त्यानंतर आज मनोरमा खेडेकरांना कोर्टात हजर करणार आहेत. महाडमध्ये मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर पोलीस काही वेळात मनोरमा खेडकर यांना घेऊन पौड पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत. मनोरमा खेडकर जिच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासून ती फरार होती. अखेर पोलिसांनी तिला पकडलेलं आहे.

एका अज्ञात स्थळी अशा ठिकाणी ती जाऊन लपली होती ज्या ठिकाणी जास्त लोक येत नाहीत. तरीसुद्धा पोलिसांनी तिला शोधून काढलं आहे. त्याठिकाणी ती नाव बदलून राहत होती. एका हॉटेलमध्ये ती राहत होती आणि त्याचवेळेला पोलीस तिथपर्यंत पोहोचले. तीची ओळख पटवून तिला अटक केली, ताब्यात घेतलं. पुणे मनोरमा खेडकर यांना वैद्यकीय चाचणी पुर्ण करुन थोड्याच वेळात बाहेर काढणार आणि तिला कोर्टात हजर करणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर