व्हिडिओ

बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत मराठ्यांच ठिय्या आंदोलन

बीड जिल्ह्यामध्ये १८६ गावांच्या निवडणुका होणार असून मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे.

Published by : Team Lokshahi

बीड जिल्ह्यामध्ये १८६ गावांच्या निवडणुका होणार असून मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे. आधी आरक्षण द्या मगच निवडणुका घ्या, असे म्हणत माजलगावच्या 19 ग्रामपंचायतींवर मराठा समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील 19 ग्रामंचायत निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार घातला. निवडणूक बहिष्काराचे निवेदन तहसीलदारांकडे देत मराठ्यांनी यावेळी ठिय्या आंदोलन देखील केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?