व्हिडिओ

Chembur: मराठी चित्रपटांसाठी मनसे आक्रमक

चेंबूर मधील क्युबिक मॉल येथील थेटर बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी बॅनर बाजी करत मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मध्ये स्क्रीन मिळालाच पाहिजे.

Published by : Team Lokshahi

मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स नाकारल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर आता मनसे कार्यकर्ते या प्रश्नाविरोधात आक्रमक झालेले दिसते. चेंबूर मधील क्युबिक मॉल येथील थेटर बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी बॅनर बाजी करत मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मध्ये स्क्रीन मिळालाच पाहिजे, अन्यथा मनसेचा खळ खट्याक असे फलक मल्टिप्लेक्सच्या बाहेर लावण्यात आले. चेंबूरचे मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी बॅनर्स झळगावले आहेत. दुपारपर्यंत थेटरमध्ये मराठी चित्रपट लागले नाहीत, तर खळखटाचा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dheeraj Kumar Passed Away : अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन ; 79वर्षी घेतला अखेरचा श्वास

MSRTC Ganeshotsav Gift : मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचे गणेशोत्सव गिफ्ट

Mumbai Stock Exchange Bomb Threat : मुंबई स्टॉक एक्सचेंज इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष